Sunil baburao salokhe
December 27, 2022 at 9:42 pm - Reply
सदगुरु आत्मस्थित आहेतच पण समोरच्याची आत्मस्थिती शांत ठेवण्याची विलक्षण मनीषा सदगुरुमध्ये आहे सदगुरू गुरुनाथ मुंगळे म्हणजे साक्षात परब्रह्म .आनंदाचा महासागर,प्रेमाचा प्रचंड उगम,समोरच्याला देव दाखवण्याची प्रचंड ताकद ,हजारो लोकांना सतमार्गी लावले,साधक, मुमुक्षू प्रत्येकाच्या अंतरंगात चेतना निर्माण केली सदैव परमानंद देणारी आत्मस्थित विलक्षण मूर्ती म्हणजे माझे सदगुरू गुरुनाथ मुंगळे त्यांच्या चरणी सदैव लीन चरणदास सुनील