Skip to content
YouTubeFacebookInstagram
  • My account
  • Tracking
  • उपक्रम
  • My Account

    Register
  • Cart
Atharv Gyanpeeth Logo
  • मुख्य पान
  • व्यक्ती दर्शन
  • छायाचित्र संग्रह
  • पुरस्कार
  • पुस्तके
  • प्रवचन चित्रफीत
    • श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री वाडःमय बोधमाला
    • श्रीगुरुचरित्र
  • ध्यानमंदीर
    • श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे
    • श्री वरद दत्त मंदिर, अहमदनगर
    • गायत्री निवास, कोल्हापूर
  • लेख संग्रह
  • संपर्क

छायाचित्र संग्रह

  1. Home
  2. छायाचित्र संग्रह
छायाचित्र संग्रहअथर्व ज्ञानपीठ2022-12-23T19:19:30+05:30

जन्मदिनी २०१७

संततधार नृसिंहवाडी

अमृतानुभव समजावताना

गुरूपौर्णिमा २०१७

जन्मदिनी २०१८

भागवतमहापुराण वाचन 1

श्रीक्षेत्र गोंदवले सत्कार

श्रीदत्तजयंती २०१९

श्रीसद्गुरू अमृतमहोत्सव

समर्थ म्हणतात पुस्तक प्रकाशन

साधकाचा प्रवास पुस्तक प्रकाशन

सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ कोल्हापूर प्रवचन

डी . लिट्. पदवी घेताना डॉ.डी. वाय पाटील व श्री संजय पाटील यांच्या सोबत

श्रीसद्गुरू तळमजला हाॅल फोटो पुजिलेल्या ठिकाणी श्रीसद्गूरुंच्या मातोश्री ( वहिनीआजी ) असायच्या.

श्रीसद्गुरूंचे आसन

श्रीसद्गुरूंचे आसन

६० वर्षे श्रीसद्गुरू ज्या श्रीगुरूचरित्र पोथीचे नित्यनेमाने वाचन करीत ती पोथी व त्याची पेटी

येथे हॉल मध्ये श्रीसद्गुरू साधकांना मार्गदर्शन करीत

गायत्री श्रीसद्गुरू निवासस्थान कोल्हापूर

ध्यानमंदीर तळघर झोपाळा रोज सकाळी श्रीसद्गुरू या झोपाळ्यावर घटकाभर बसत

ध्यानमंदीर तळघर झोपाळा रोज सकाळी श्रीसद्गुरू या झोपाळ्यावर घटकाभर

ध्यानमंदीरातील श्रीदत्त पादुका व अथर्व ज्ञानपीठ

श्रीसद्गुरूंचे देवघर

श्रीसद्गुरूंचे देवघर

श्री क्षेत्र गाणगापूर येथे बसवलेली घंटा

श्री क्षेत्र गाणगापूर येथे बसवलेली घंटा

एका निवांत क्षणी

एका निवांत क्षणी

विविध मुद्रा

विविध मुद्रा

श्री सतेज पाटील यांच्या सोबत

श्री सतेज पाटील यांच्या सोबत

प्रिय मित्र डी वाय पाटील साहेब यांच्या सोबत

गाणगापूर गुरुजी

गाणगापूर गुरुजी

गाणगापूर नतमस्तक

गाणगापूर नतमस्तक

मनमुराद आनंद

मनमुराद आनंद

विविध मुद्रा

विविध मुद्रा

विविध मुद्रा

विविध मुद्रा

सद्गुरू आजी आजोबांच्या समवेत

सद्गुरू आजी आजोबांच्या समवेत

सद्गुरू चिले महाराज आणि सर

सद्गुरू चिले महाराज आणि सर

सपत्नीक एका समारंभात

सपत्नीक एका समारंभात

साधनेत गाणगापूर येथील

साधनेत गाणगापूर येथील

उभे डावीकडून - सौ . गौरी , डॉ . केदार कहाते , सौ . गायत्री , चि . अपूर्वा , श्री . अजयराव . बसलेले डावीकडून - कै . भाऊ , वाहिनीआजी , मांडीवर कै. अथर्व , प . पू . सद्गुरू , सौ . शैला मावशी .

उभे डावीकडून – सौ . गौरी , डॉ . केदार कहाते , सौ . गायत्री , चि . अपूर्वा , श्री . अजयराव . बसलेले डावीकडून – कै . भाऊ , वाहिनीआजी , मांडीवर कै. अथर्व , प . पू . सद्गुरू , सौ . शैला मावशी .

डावीकडून चि . अपूर्वा , प . पू . सद्गुरु , सौ . शैला मावशी , डॉ . वासुदेव कुलकर्णी , सौ . पुष्पाताई कुलकर्णी ( आत्या ), चि . अथर्व , श्री . अजयराव , कै . सौ . गायत्री , अनुमावशी , वाहिनी आजी , कै . भाऊ , वैष्णवी व इतर .

"समर्थ म्हणतात" ग्रंथाचे प्रकाशन श्रीमती कमलाबाई वि. मुंगळे ( वहिनी आजी ) करताना समवेत प. पू. सद्गुरु.

“समर्थ म्हणतात” ग्रंथाचे प्रकाशन श्रीमती कमलाबाई वि. मुंगळे ( वहिनी आजी ) करताना समवेत प. पू. सद्गुरु.

"चैतन्यधारा" पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजीराव शिंदे निवृत्त भा. प्र. से. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील, प. पू. सद्गुरु सौ. शैलजा गुरुनाथ मुंगळे

“चैतन्यधारा” पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजीराव शिंदे निवृत्त भा. प्र. से. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील, प. पू. सद्गुरु सौ. शैलजा गुरुनाथ मुंगळे

चिन्मय मिशनच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना.

गुरूचरित्र ग्रंथातील अध्याय ४५ , हिपरगी येथील श्री . नरहरी कवींचे शिवमंदिरातील प्रसंग .

गाणगापूरचा कण कण बोधी भक्तांसी प्रेमाने । अधिक सूक्ष्म व्हा गुरुचरणांसी उजळून जा तेजाने ।।

करवीर निवासातील पुरोहित मंडळ कोल्हापूर यांचे तर्फे सत्कार.

श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील श्रीखंडयाच्या खांबाजवळ प. पू. सद्गुरू साधकांच्या समवेत.

करवीर नगरीत तत्कालीन मुख्यमंत्री श्री . विलासराव देशमुख यांच्या हस्ते प . पू . सद्गुरूंचा मानपत्र देऊन सत्कार .

श्री रामानंद बिडकर महाराज मठ, पुणे येथील विठ्ठल रखुमाई च्या मूर्ती मठात स्थापना करण्यापूर्वी प. पू. सद्गुरूंच्या घरी नेण्यात आल्या असताना

वरद दत्त हट्ट करीतसे गुरुनाथांचे चरणासी | कसा येऊ मी, तुम्हीच यावे मला भेट यासी || ( प्राणप्रतिष्ठा )

श्रीक्षेत्र तेरदाळ येथे प. पू. ब्रहानंद महाराजांनी ज्या खोलीत १३ कोटी जप केला त्या खोलीत प. पू. सद्गुरु.

ज्ञानभक्तीचा अपूर्व संगम ज्याच्या हृदयात सरस्वती अन् प्रसवे ज्याच्या मुखातून नित्य

डॉ. सौ. गौरी, कै. सौ. गायत्री व प. पू. सद्गुरु 'पदवी' स्वीकारल्यानंतर

डॉ. सौ. गौरी, कै. सौ. गायत्री व प. पू. सद्गुरु ‘पदवी’ स्वीकारल्यानंतर

नयन गुरूंचे जणू सांगती । या बाळांनो जरा पहा ।। वादळवारे किनाऱ्यावरी । अंतर्यामी तुम्ही रहा ।।

प . पू . सद्गुरू व सौ . शैलजा गुरुनाथ मुंगळे

परोपकार अन् वात्सल्याचे प्रतीक गोमाता ।। श्री वाडी श्रेत्री विप्रा देती गुरुनाथ स्वहस्ता ।।

पुणे महानगरपालिकेने मानपत्र देऊन केलेला नागरी सत्कार.

प्रवचनातील भावमुद्रा.

प्रवचनातील भावमुद्रा.

भक्तिसूर्य हे इथे प्रगटला । अथर्व ज्ञानपीठात । आत्मचेतना फुलवी आपुल्या भक्तांच्या हृदयात ।।

भावमुद्रा १९८८

भावमुद्रा १९८८

विठूराया भेटी जाती । गुरुनाथ पंढरपूरी । सामोरे होता झाला । उभयतांसी हर्ष भारी ।।

श्रीक्षेत्र आळंदी येथे नगरपरिषद अध्यक्ष श्री . कुऱ्हाडे पाटील यांचे हस्ते झालेला सत्कार .

श्रीकृष्ण विजय या ग्रंथाचे प्रकाशन समारंभ.

श्री. श्रॉफ ( कृष्णप्रेम ) सत्कार करताना.

श्री. प्रणव समर्थ, कोल्हापूर यांना दिलेल्या पादुकांच्या वर्धापनदिनी काढलेली मिरवणूक

श्री. कृष्णाजी वासुदेव पुजारी यांचे श्रीक्षेत्र नृसिंह वाडीतील निवासस्थानातील भाव मुद्रा

श्री. एल. वाय. पाटील ट्रस्ट हुपरी यांचेकडून प. पू. सद्गुरूंचा सत्कार केला. सकाळचे संपादक श्री. अरणकल्ले यांच्या हस्ते

श्री पाटील महाराज घुळगांवकर यांच्या श्री क्षेत्र वाडी येथील अन्नछत्र इमारतीचे भूमिपूजन करताना प. पू . सद्गुरु समवेत श्री आत्मचैतन्य महाराज व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील

श्री गुरुनाथ सभागृह, आळंदी उद्घाटन समारंभ प्रसंगी. वाहिनीआजी, सौ. शैला मावशी, डॉ. तितिर, प. पू. सद्गुरु, श्री. गौडसाहेब, श्री. श्रॉफसाहेब व श्री. भोसलेसाहेब

शास्त्रीनगर पुणे येथे मठातील श्री स्वामींच्या तसबीरेची स्थापना १९९९

शरणागती, श्रीक्षेत्र वाडीतील महारुद्र प्रसंग.

श्रीक्षेत्र आळंदी येथे सपत्नीक माउलींच्या समाधीस महापूजा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ पुणे यांचे शताब्दी महोत्सवातील कार्यक्रमात.

श्रीमच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेताना

श्रीक्षेत्र गाणगापूर येथे श्री महाराजांच्या आत्मलिंगास रूद्राभिषेक

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाची टोपी देताना नगरपरिषद सदस्य श्री. निकुडे पाटील.

सतेज भाळी भव्य कपाळी, शोभे त्रिपुंड् टिळा आणि शोभती गळ्यात ज्यांच्या रुद्राक्षांच्या माळा

सन 2002 च्या गुरुपौर्णिमेच्या प्रवचनातील भावमुद्रा

श्रीक्षेत्र नृरसिंहवाडी येथील शरणागती या वास्तूचे भूमिपूजन करताना.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील प. पू. सद्गुरूंची धान्य तुला

सन २००४

सन २००४

सनातन संस्थेने आयोजित केलेल्या सर्व संप्रदाय सत्संग कार्यक्रमातील प्रसंग.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील, सद्गुरु फाउंडेशनच्या आनंदाश्रम (वृद्धाश्रम) चा कॉलम भरताना

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पालखीसमोर पदाची सेवा करताना

सहज आसनी असता वाहे करुणा नेत्रातूनी अव्यक्तातून नेते भक्ता, भवसागर तारुनी

"साधकाचा प्रवास" ग्रंथाचे प्रकाशन पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते. समवेत सौ पुष्पाताई पाटील, प. पू. सद्गुरु श्री शशिकांत राहिंज, आमदार अनिल, भैया राठोड नगर

“साधकाचा प्रवास” ग्रंथाचे प्रकाशन पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते. समवेत सौ पुष्पाताई पाटील, प. पू. सद्गुरु श्री शशिकांत राहिंज, आमदार अनिल, भैया राठोड नगर

श्रीक्षेत्र पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील भैरवनाथ मंदिरातील भावमुद्रा.

श्रीक्षेत्र वाडी येथील पिंपळवृक्षाचे दर्शन घेताना समवेत श्री आत्मचैतन्य महाराज

श्रीक्षेत्र वेरुळ येथील शिवमंदिरातील पूजा.

सिद्ध साधका प्रेरक असे हा चेतन्याचा स्त्रोत । वृद्धेश्र्वर ही हेच अनुभवी गुरूनाथांसमवेत ।।

स्वामीपाठ पुस्तकाचे प्रकाशन.

स्वामीपाठ पुस्तकाचे प्रकाशन.

अमृतमहोत्सव प्रसंगी एक आठवण

अमृतमहोत्सव प्रसंगी एक आठवण

Loading the next set of gallery items...
Load More
Copyright 2012 - 2022 | Atharv Gyanpeeth, Kolhapur
YouTubeFacebookInstagram
Page load link
Go to Top